Saturday, December 2, 2006

आता मला हसतच जगायचयं....!!!!!


आता मला हसतच जगायचयं....!!!!!

येणारा काळ मला पूर्णपणे खुलवायचायं...,
जीवणातला प्रत्येक रस मला अनुभवायचयं....,
मनाला हवा-हवासा हट्ट मला पुरवायचयं.....,

आता मला हसतच जगायचयं.....!!!!!

कल्पनेतल्या वळनाला अस्तीत्वात आणायचयं....,
'अशक्य ' या शब्दाला 'शक्यने ' बदलायचयं....,
आयुष्यातील लोखंडाहून पारसच फिरवायचयं.....,

आता मला हसतच जगायचयं.....!!!!!

येणारया काळात नवीन उमेदीने जगायचयं....,
अश्रुनी नाही तर आनंदाश्रुनी भिजायचयं....,
हरवलेल्या 'मी' ला परत आणायचयं....,


आता मला हसतच जगायचयं.....!!!!!


-मौसम

4 comments:

yogesh Life Mantra said...

आता आम्हाला तुझे हसणे झेलावे लागणार.. काय करणार आता तुला हसतच जगायचे आहे............. .. ;)

just joking ..
Dil pe matle .. but its true ..

खुप मस्त आहे .. आणि खरच हसत रहा...

Tushar said...

tu nehami hasatach raha......hich mazi ichha

Tushar said...

aashich hasat raha

नितिन चौधरी said...

हे अश्विनी खुप छान कविता आहे
अगदि तुझ्या नावाप्रमाणे मौसमी
अशीच खुश रहा इट्स् माय विश