
जीवनाचा प्रवास का एकटा वातटोय...
तेच चंद्र-तारे परके वाटताताय....
ही वाट कुठे जाणार आहे याचा काहीएक अंदाज नहीयं....
बस पावल नेतील ती नवीन वाट समजायचीयं.......
डोळे काहीसे पणावलेले म्हणतात काहीतरी बोलायचयं......
मनातील स्वप्न असमतोलातेने हळूह्ळू दीसेनासे होताताय.....
काय शोधतयं मन,काय हवय नेमक आयुष्यस कळण्यास मार्ग नाहीयं....
कुठे चुकतयं का माझ, कळायला वाट नाहीयं......
हे अश्रु देखील स्वार्थी झालेत,साथ द्यायचे सोडून डोळ्यातच सामावतातयं....
खोट हसू आणन्यास प्रव्रुत्त करतातयं हेच हे स्वार्ती अश्रु.....
कसला हा नाइलाज आहे, आयुष्याचा.....
इच्छा नसताना हसावलागतयं....
-मौसम
1 comment:
tu far chan lihtes.....
Post a Comment